नमस्कार !

प्रताप अरुणभाऊ अडसड ( आमदार – ३६ धामणगाव रेल्वे विधानसभा ) यांचा अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे !!

Cover for प्रताप अरूणभाऊ अडसड
13,359
प्रताप अरूणभाऊ अडसड

प्रताप अरूणभाऊ अडसड

• MLA From Dhamangaon Railway.
• Commited To Better Maharashtra.
• In Politics To Serve People.

📌कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏 ... See MoreSee Less
View on Facebook
स्वाभिमान महोत्सव अंतर्गत सर्वज्ञ फाउंडेशन अमरावती व अमरावती टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट उद्घाटन सोहळा पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी माझ्यासमवेत आमदार संजयजी कुटे, आमदार रवीजी राणा, आमदार प्रवीणजी तायडे, आमदार उमेशजी यावलीकर, आमदार केवळरामजी काळे यांच्यासह इतर मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.#BJP #amravati #maharashtra Chandrashekhar Bawankule Dr. Sanjay Kute MLA Ravi Rana ... See MoreSee Less
View on Facebook
यशस्वी भव...!दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्या खूप-खूप शुभेच्छा! तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण तुम्हाला उत्तम यश आणि उज्ज्वल भविष्य प्रदान करो, ही सदिच्छा.#sscexam #SSCBoard #AllTheBestForExams ... See MoreSee Less
View on Facebook
दिल्लीत विकास आणि प्रगतीच्या नव्या पर्वाची सुरुवात🚩 🪷दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल श्रीमती रेखा गुप्ता यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा... #newdelhi #OathCeremony #BJPGovernment ... See MoreSee Less
View on Facebook
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्हं सच्चीदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय 🙏🏻🙏🏻श्री संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...जय गजानन 🙏🏻#prataparunbhauadsad #gajananmaharaj #gajananmaharajshegaon #gajananmaharajmandir ... See MoreSee Less
View on Facebook
Scroll to Top