नेहा कॉलनी चांदुर रेल्वे येथील मुख्य नाल्यावरील पुलांचे बांधकाम अंदाजी निधी 30 लक्ष
दि १५-१०-२४ , महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचा पुढाकार , विदर्भ बळीराजा समितीची मागणी अखेर आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून पूर्ण झाली.